मराठी भाषा व व्याकरण
Agriculture Service Mains 2026
MEDIUM
'घर मोडून मांडव करणे' - या म्हणीस समान अर्थाची म्हण शोधा.
EN
Find the synonymous proverb for 'घर मोडून मांडव करणे' (Dismantling one's own house to erect a temporary canopy).
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
घर जाळल्यावर बोंबा मारणे.
Shouting after burning down the house. (घर जाळल्यावर बोंबा मारणे.)
B
घोड़े विकून डांगर खाणे.
Selling horses to eat wild pumpkin/dangare. (घोड़े विकून डांगर खाणे.)
C
लग्न करून पहावे आणि घर बांधून पहावे.
Try getting married and try building a house. (लग्न करून पहावे आणि घर बांधून पहावे.)
D
घरात असतील तुरी संसार करतील पोरी
If there is pigeon pea at home, girls will manage households (घरात असतील तुरी संसार करतील पोरी)