मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2024
MEDIUM
म्हण पूर्ण करा. 'ज्याचं करायला जावं भलं______'
EN
Complete the proverb:
'ज्याचं करायला जावं भलं______'
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
'त्याचच होतं भलं'
'His alone turns out good' ('त्याचच होतं भलं')
B
'तो म्हणतो माझंच खरं'
'He insists only he is right' ('तो म्हणतो माझंच खरं')
C
'तो म्हणतो तुझंच खरं'
'He says only you are right' ('तो म्हणतो तुझंच खरं')
D
'त्यालाच वाटतं भलं'
'He alone feels good' ('त्यालाच वाटतं भलं')