मराठी भाषा व व्याकरण
Clerk Typist Mains 2026
MEDIUM
द्राविडी प्राणायाम म्हणजे काय ?
EN
What is meant by 'Dravidi Pranayam' (द्राविडी प्राणायाम)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे
Making convoluted, complicated efforts for a simple, straightforward matter (साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे)
B
केवळ देखावा करणे
Merely putting up an appearance / show (केवळ देखावा करणे)
C
विशिष्ट तऱ्हेचा व्यायाम करणे
Performing a specific kind of physical exercise (विशिष्ट तऱ्हेचा व्यायाम करणे)
D
एखादे दिवशी व्यायाम न करणे
Not exercising on a particular day (एखादे दिवशी व्यायाम न करणे)