मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2012
MEDIUM
चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा
EN
Select the idiom that has an INCORRECT meaning assigned to it:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
निगराणी करणे = काळजी करणे
निगराणी करणे = काळजी करणे (To look after / Take care of)
B
भ्रमनिरास होणे = वास्तवाची कल्पना येणे
भ्रमनिरास होणे = वास्तवाची कल्पना येणे (To be disillusioned / Realize reality)
C
डोळे लावून बसणे = डोळे मिटवून बसणे
डोळे लावून बसणे = डोळे मिटवून बसणे (To sit with closed eyes literally)
D
मंत्रमुग्ध होणे = भारावून जाणे
मंत्रमुग्ध होणे = भारावून जाणे (To be spellbound / Enchanted)