मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2017
MEDIUM
पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही ?
EN
Which of the following idiom-meaning pairs is INCORRECT?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
जीव गलबलणे - गहिवरणे
जीव गलबलणे - गहिवरणे (Choking with emotion)
B
आभाळाला कवेत घेणे - मिठी मारणे
आभाळाला कवेत घेणे - मिठी मारणे (Embracing)
C
देणे घेणे नसणे - संबंध नसणे
देणे घेणे नसणे - संबंध नसणे (Having no connection)
D
सोने होणे - सार्थक होणे
सोने होणे - सार्थक होणे (Being fulfilled/fruitful)