मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2011
MEDIUM
कणीक तिंबणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
EN
Identify the meaning of the idiom 'कणीक तिंबणे' (Kanik timbne).
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कणीक भिजवणे
Kneading dough for cooking
B
खूप मारणे
Beating / thrashing severely (खूप मारणे)
C
सूड उगवणे
Taking revenge
D
अंदाज करणे
Estimating / guessing