मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2011
MEDIUM
'अनुरक्ता' या शब्दाचा अर्थ
EN
What is the meaning of the word 'Anurakta'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
जिचे गाल आरक्त आहेत
One whose cheeks are reddish
B
प्रेमात पडलेली
A woman who has fallen in love (Enamoured)
C
तारुण्यात पदार्पण केलेली
One who has entered youth
D
पतीशी एकनिष्ठ असलेली
One who is devoted exclusively to her husband