मराठी भाषा व व्याकरण
Clerk Typist Mains 2026
MEDIUM
पुढील पैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे?
EN
Which of the following poetic metres is a Matra Vritta (quantitative metre)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पादाकुलक
Padakulak
B
मालिनी
Malini
C
शिखरिणी
Shikharini
D
मंदाक्रांता
Mandakranta