सराव केंद्र ➔
बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) Group C Pre 2025 MEDIUM

एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती ?

EN A shopkeeper allows a 25% discount on the marked price of a cupboard and still makes a profit of 15%. If the marked price of the cupboard is ₹ 23,000, what is the cost price of the cupboard?
A
₹ 16,000
B
₹ 20,000
✓
₹ 15,000
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
₹ 18,000
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

स्पष्टीकरण:

• $SP = २३००० \times ०.७५ = १७२५०$.
• $CP = \frac{१७२५०}{१.१५} = ₹ १५,०००$.

पर्याय (३) हे योग्य उत्तर आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

खरेदी किंमत $= ₹ १५,०००$.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Explanation:

• $CP = 23000 \times \frac{75}{115} = 15,000$.

Hence, Option (3) is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

$CP = ₹15,000$.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →