बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) ASO Pre 2016 MEDIUM

बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईचे संबंधित करारात काही विशिष्ट दिवसांत काम पुरे झाले नाही तर पुढीलप्रमाणे दंडाची तरतूद केलेली आहे. 1 ल्या दिवसासाठी ₹ 250; 2 ऱ्या दिवसासाठी ₹ 300; 3 ऱ्या दिवसासाठी ₹ 350 आणि पुढे याप्रमाणे. जर ठेकेदाराने ₹ 5500 दंड भरला असेल तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस निवडा.

EN A contract for clearing debris around a construction site specifies a penalty for delay beyond a fixed date as follows: ₹250 for the 1st day, ₹300 for the 2nd day, ₹350 for the 3rd day, and so on. If the contractor paid ₹5,500 as penalty, select the number of days by which he delayed the work.
A
9
B
10
✓
11
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
12
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

स्पष्टीकरण:

दिलेली माहिती:

• दंड: $a = 250, d = 50$, एकूण दंड $S_n = 5500$.
• $25n(n + 9) = 5500 \implies n(n + 9) = 220 \implies n = 11$.

योग्य उत्तर पर्याय (3) आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

विलंबाचे दिवस $= 11$.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Explanation:

Given:

• $a = 250, d = 50, S_n = 5500$.
• $n(n + 9) = 220 \implies n = 11$ days.

The correct answer is Option (3).

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Number of delay days $= 11$.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →