दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?
उत्तर: संयोगचिन्ह
उत्तर: संयोगचिन्ह
उत्तर: पर्याय 4 (संयोगचिन्ह)
स्पष्टीकरण:
विरामचिन्ह - जेव्हा आपण सर्व बोलताना किंवा वाचताना सर्व काही एकाच दमात बोलू किंवा वाचू शकत नाही. म्हणूनच आपण बोलताना विराम घेतो म्हणजेच वाक्य पूर्ण झालेल्या ठिकाणी आपण थांबतो त्यालाच आपण विराम असे म्हणतो. आणि तो विराम आपण ज्या चिन्हांनी दाखवतो त्या चिन्हांना आपण ' विरामचिन्हे ' म्हणतो.
मराठी भाषेचा विचार केला असता मराठी मध्ये नऊ प्रकारची विरामचिन्हे आहे ती पुढीलप्रमाणे
Important Points संयोगचिन्ह - एखाद्या वाक्यातील दोन शब्द जोडतांना किंवा परस्पर संबंधी शब्द लिहितांना संयोगचिन्ह याचा वापर केला जातो. संयोगचिन्ह ( - ) चिन्हाने दर्शविले जाते.
उदा .रिक्षा-टॅक्सी यांचे भाडे फार वाढले आहे.
वरील दिलेल्याप्रमाणे दोनशब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात.
Additional Information
स्वल्पविराम - एखादे वाक्य लिहिताना एकाच जातीचे अनेक शब्द लोगोपाठ लिहिण्यासाठी स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग होतो. एखाद्याला नामाने हाक देऊन संबोधल्या नंतर ही स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम ( , ) या चिन्हाने दर्शविला जातो.
उदा.- दिवाळीत आमच्या घरी लाडू, चिवडा, चकली,शंकरपाळे, शेव असे सर्व पदार्थ बनवतात.
अपूर्णविराम ( : ) -
एखाद्या वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील किवा एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असल्यास त्या तपशिला अगोदर अपूर्णविराम वापरतात. अपूर्णविराम ( : ) या चिन्हाने दर्शविला जातो.
उदा (१) हा पदार्थ करण्याच्या तीन पद्धती आहे : (१)तळून (२)भाजून (३)उकडून
अपसारण चिन्ह - बोलत असताना एखाद्या वाक्यात विचार मालिका तुटल्यास किंवा जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरणचिन्ह याचा उपयोग केला जातो. अपसरणचिन्ह व संयोगचिन्ह जवळपास दिसायला सारखेच दिसतात या दोघांमध्ये फरक एव्हडाच असतो की अपसरण चिन्ह हे लांबीला संयोग चिन्हाच्या दुप्पट असते. अपसरणचिन्ह ( - ) या चिन्हाने दर्शविले जाते.
उदा (२) सुरेश-माझा चुलत भाऊ आहे.
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
Answer: Option 4 (संयोगचिन्ह)
Explanation:
विरामचिन्ह - जेव्हा आपण सर्व बोलताना किंवा वाचताना सर्व काही एकाच दमात बोलू किंवा वाचू शकत नाही. म्हणूनच आपण बोलताना विराम घेतो म्हणजेच वाक्य पूर्ण झालेल्या ठिकाणी आपण थांबतो त्यालाच आपण विराम असे म्हणतो. आणि तो विराम आपण ज्या चिन्हांनी दाखवतो त्या चिन्हांना आपण ' विरामचिन्हे ' म्हणतो.
मराठी भाषेचा विचार केला असता मराठी मध्ये नऊ प्रकारची विरामचिन्हे आहे ती पुढीलप्रमाणे
Important Points संयोगचिन्ह - एखाद्या वाक्यातील दोन शब्द जोडतांना किंवा परस्पर संबंधी शब्द लिहितांना संयोगचिन्ह याचा वापर केला जातो. संयोगचिन्ह ( - ) चिन्हाने दर्शविले जाते.
उदा .रिक्षा-टॅक्सी यांचे भाडे फार वाढले आहे.
वरील दिलेल्याप्रमाणे दोनशब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात.
Additional Information
स्वल्पविराम - एखादे वाक्य लिहिताना एकाच जातीचे अनेक शब्द लोगोपाठ लिहिण्यासाठी स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग होतो. एखाद्याला नामाने हाक देऊन संबोधल्या नंतर ही स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम ( , ) या चिन्हाने दर्शविला जातो.
उदा.- दिवाळीत आमच्या घरी लाडू, चिवडा, चकली,शंकरपाळे, शेव असे सर्व पदार्थ बनवतात.
अपूर्णविराम ( : ) -
एखाद्या वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील किवा एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असल्यास त्या तपशिला अगोदर अपूर्णविराम वापरतात. अपूर्णविराम ( : ) या चिन्हाने दर्शविला जातो.
उदा (१) हा पदार्थ करण्याच्या तीन पद्धती आहे : (१)तळून (२)भाजून (३)उकडून
अपसारण चिन्ह - बोलत असताना एखाद्या वाक्यात विचार मालिका तुटल्यास किंवा जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरणचिन्ह याचा उपयोग केला जातो. अपसरणचिन्ह व संयोगचिन्ह जवळपास दिसायला सारखेच दिसतात या दोघांमध्ये फरक एव्हडाच असतो की अपसरण चिन्ह हे लांबीला संयोग चिन्हाच्या दुप्पट असते. अपसरणचिन्ह ( - ) या चिन्हाने दर्शविले जाते.
उदा (२) सुरेश-माझा चुलत भाऊ आहे.
📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.