पुढील नामाचा प्रकार ओळखा. - वात्सल्य.
उत्तर: भाववाचक नाम
उत्तर: भाववाचक नाम
उत्तर: पर्याय 2 (भाववाचक नाम)
स्पष्टीकरण:
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात.
उदा : कागद, राग, स्वर्ग
नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात.
सामान्यनाम
विशेषनाम
भाववाचक नाम
भाववाचक नाम : गुणधर्म व भाव दर्शिवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा : श्रीमंती, गर्व,मनुष्यत्व,सौंदर्य.
वरील दिलेल्या वात्सल्य या नामाचा प्रकार भाववाचक नाम हा आहे.वात्सल्य म्हणजे प्रेम ,स्नेह,माया उदा. आईच्या रागावण्यातूनही तिचे वात्सल्य दिसते.
वरील वात्सल्य या नामातून भाव दर्शवणारा शब्द आहे.म्हणून वात्सल्य हा शब्द भाववाचक नाम आहे.
अशा प्रकारे वरील भाववाचक नाम हा योग्य पर्याय आहे.
Additional Information सामान्यनाम : एखाद्या समूहातील प्रत्येक घटकाला त्यांच्या सामान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्याला सामान्यनाम असे म्हणतात.
विशेषनाम : ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा, प्राण्याचा बोध होत असेल तर त्यास विशेषनाम असे म्हणतात.
सर्वनाम - नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामांऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि त्यांचे नियम (दीर्घत्व, गुणादेश, वृद्ध्यादेश) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Answer: Option 2 (भाववाचक नाम)
Explanation:
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात.
उदा : कागद, राग, स्वर्ग
नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात.
सामान्यनाम
विशेषनाम
भाववाचक नाम
भाववाचक नाम : गुणधर्म व भाव दर्शिवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा : श्रीमंती, गर्व,मनुष्यत्व,सौंदर्य.
वरील दिलेल्या वात्सल्य या नामाचा प्रकार भाववाचक नाम हा आहे.वात्सल्य म्हणजे प्रेम ,स्नेह,माया उदा. आईच्या रागावण्यातूनही तिचे वात्सल्य दिसते.
वरील वात्सल्य या नामातून भाव दर्शवणारा शब्द आहे.म्हणून वात्सल्य हा शब्द भाववाचक नाम आहे.
अशा प्रकारे वरील भाववाचक नाम हा योग्य पर्याय आहे.
Additional Information सामान्यनाम : एखाद्या समूहातील प्रत्येक घटकाला त्यांच्या सामान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्याला सामान्यनाम असे म्हणतात.
विशेषनाम : ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा, प्राण्याचा बोध होत असेल तर त्यास विशेषनाम असे म्हणतात.
सर्वनाम - नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामांऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
📌 MPSC Exam Tip: The three branches of Marathi Sandhi (Svara, Vyanjana, Visarga) and vowel change rules (Dirghatva, Gunadesha, Vriddhyadesha) are critical grammar topics.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.