मुलगी पुस्तक वाचत असते.
उत्तर: रीती वर्तमानकाळ
उत्तर: रीती वर्तमानकाळ
उत्तर: पर्याय 1 (रीती वर्तमानकाळ)
स्पष्टीकरण:
मुलगी पुस्तक वाचत असते या वाक्यात पुस्तक वाचण्याची क्रिया वर्तमानकाळात सतत घडत असल्याची दर्शविली आहे म्हणून हे वाक्य रीती वर्तमानकाळाचे होईल.
रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ - वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला रीती वर्तमानकाळ असे म्हणतात तसेच असतो, असते , असतात या शब्दाबरोबरच नेहमी , सतत हे शब्दसुद्धा रीतीवर्तमानकाळ दर्शवितात. उदा. ती नेहमी अभ्यास करते.
Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.
भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात
भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.
रीती भविष्यकाळ - भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. उदा. मुलगी पुस्तक वाचत जाईल.
रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ - भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते अशा काळाला चालू-पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. उदा. मुलगी पुस्तक वाचत असे.
पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. मुलगीने पुस्तक वाचले आहे.
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि त्यांचे नियम (दीर्घत्व, गुणादेश, वृद्ध्यादेश) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Answer: Option 1 (रीती वर्तमानकाळ)
Explanation:
मुलगी पुस्तक वाचत असते या वाक्यात पुस्तक वाचण्याची क्रिया वर्तमानकाळात सतत घडत असल्याची दर्शविली आहे म्हणून हे वाक्य रीती वर्तमानकाळाचे होईल.
रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ - वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला रीती वर्तमानकाळ असे म्हणतात तसेच असतो, असते , असतात या शब्दाबरोबरच नेहमी , सतत हे शब्दसुद्धा रीतीवर्तमानकाळ दर्शवितात. उदा. ती नेहमी अभ्यास करते.
Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.
भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात
भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.
रीती भविष्यकाळ - भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. उदा. मुलगी पुस्तक वाचत जाईल.
रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ - भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते अशा काळाला चालू-पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. उदा. मुलगी पुस्तक वाचत असे.
पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. मुलगीने पुस्तक वाचले आहे.
📌 MPSC Exam Tip: The three branches of Marathi Sandhi (Svara, Vyanjana, Visarga) and vowel change rules (Dirghatva, Gunadesha, Vriddhyadesha) are critical grammar topics.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.