'निमंत्रण आले, तर मी येईन.' या वाक्यातील अर्थ- '
उत्तर: संकेतार्थ
उत्तर: संकेतार्थ
उत्तर: पर्याय 4 (संकेतार्थ)
स्पष्टीकरण:
क्रियापदाच्या रुपावरुन वाक्याचे खालील प्रमाणे चार प्रकार पडतात.
स्वार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
विध्यर्थी वाक्य
संकेतार्थ वाक्य
Important Points संकेतार्थ : . यात क्रियापदावरून एक गोष्ट दुसरी वर अवलंबून आहे अशा प्रकारचा बोध होतो . संकेत म्हणजे अट . संकेत होण्यास दोन वाक्य लागत त . ती वाक्ये जर तर अव्ययांनी जोडलेली असतात .
उदाहरणार्थ : जर अभ्यास केला तर यश मिळेल.
वरील दिलेल्याप्रमाणे 'निमंत्रण आले, तर मी येईन.' या वाक्यातील अर्थ संकेतार्थ आहे.
Additional Information
विध्यर्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य, इच्छा, योग्यता, तर्क, शक्यताअशा गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात. अश्या वाक्यात श्यक्यतो क्रियापदाला वा /वी /वे असे प्रत्यय असतात.
उदाहरणार्थ : मला चांगले गुण मिळावेत, तो घरी पोहोचला असावा.
स्वार्थ : वाक्यतील क्रियापदाच्या रुपावरुन फक्त काळाचा बोध होतो . अशा वाक्यांना स्वार्थी वाक्य असे म्हणतात .
उदा : मी अभ्यास करतो ,तिने अभ्यास केला.
आज्ञार्थी : वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा , प्रार्थना , आशीर्वाद ,सल्ला ,उपदेश यांचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थ वाक्य असे म्हणतात
. उदा : औषध वेळेवर घ्या, पैसे जपून वापर
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि त्यांचे नियम (दीर्घत्व, गुणादेश, वृद्ध्यादेश) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Answer: Option 4 (संकेतार्थ)
Explanation:
क्रियापदाच्या रुपावरुन वाक्याचे खालील प्रमाणे चार प्रकार पडतात.
स्वार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
विध्यर्थी वाक्य
संकेतार्थ वाक्य
Important Points संकेतार्थ : . यात क्रियापदावरून एक गोष्ट दुसरी वर अवलंबून आहे अशा प्रकारचा बोध होतो . संकेत म्हणजे अट . संकेत होण्यास दोन वाक्य लागत त . ती वाक्ये जर तर अव्ययांनी जोडलेली असतात .
उदाहरणार्थ : जर अभ्यास केला तर यश मिळेल.
वरील दिलेल्याप्रमाणे 'निमंत्रण आले, तर मी येईन.' या वाक्यातील अर्थ संकेतार्थ आहे.
Additional Information
विध्यर्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य, इच्छा, योग्यता, तर्क, शक्यताअशा गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात. अश्या वाक्यात श्यक्यतो क्रियापदाला वा /वी /वे असे प्रत्यय असतात.
उदाहरणार्थ : मला चांगले गुण मिळावेत, तो घरी पोहोचला असावा.
स्वार्थ : वाक्यतील क्रियापदाच्या रुपावरुन फक्त काळाचा बोध होतो . अशा वाक्यांना स्वार्थी वाक्य असे म्हणतात .
उदा : मी अभ्यास करतो ,तिने अभ्यास केला.
आज्ञार्थी : वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा , प्रार्थना , आशीर्वाद ,सल्ला ,उपदेश यांचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थ वाक्य असे म्हणतात
. उदा : औषध वेळेवर घ्या, पैसे जपून वापर
📌 MPSC Exam Tip: The three branches of Marathi Sandhi (Svara, Vyanjana, Visarga) and vowel change rules (Dirghatva, Gunadesha, Vriddhyadesha) are critical grammar topics.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.