🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मराठी भाषा व व्याकरण Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 MEDIUM

खालील पर्यायी उत्तरांतून केवल वाक्य कोणते ते सांगा?

💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तो जोराने धावत होता आणि धावता-धावता तो पडला.
B
तो जोराने धावत होता म्हणून तो पडला.
C
तो जोराने धावत होता. तो पडला.
D
तो जोराने धावत असताना पडला.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​​‌‌​​‌​​​‌‌‌​​​​​‌‌‌​​​​​‌‌‌​​​​​‌‌​‌​​​‌‌​​‌‌​‍पर्याय 4 (तो जोराने धावत असताना पडला.)

स्पष्टीकरण:

तो जोराने धावत असताना पडला. या वाक्यात तो जोराने धावतो ही मोठी क्रिया आहे आणि या मोठ्या क्रियेच्या दरम्यान तो पडला ही छोटी क्रिया घडली आहे तसेच मोठी क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदाला असताना हा प्रत्यय जोडला आहे म्हणून तो जोराने धावत असताना पडला हे केवल वाक्य होईल.

तो जोराने धावत होता आणि धावता-धावता तो पडला. हे संयुक्त वाक्य आहे.

तो जोराने धावत होता म्हणून तो पडला. हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे.

Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय.

एका मोठ्या क्रियेच्या दरम्यान छोटी क्रिया घडल्यास मोठी क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदाला असताना प्रत्यय जोडून केवल वाक्य , आणि वापरून संयुक्त वाक्य तर जेव्हा- तेव्हा वापरून मिश्र वाक्य तयार करता येते.

Additional Information मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

अर्थावरून पडणारे प्रकार

वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार -

विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.

प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू कधी येणार?

उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!

होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.

नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कधीही खोटे बोलू नये.

वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -

केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.

संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही.

मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Answer: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​​‌‌​​‌​​​‌‌‌​​​​​‌‌‌​​​​​‌‌‌​​​​​‌‌​‌​​​‌‌​​‌‌​‍Option 4 (तो जोराने धावत असताना पडला.)

Explanation:

तो जोराने धावत असताना पडला. या वाक्यात तो जोराने धावतो ही मोठी क्रिया आहे आणि या मोठ्या क्रियेच्या दरम्यान तो पडला ही छोटी क्रिया घडली आहे तसेच मोठी क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदाला असताना हा प्रत्यय जोडला आहे म्हणून तो जोराने धावत असताना पडला हे केवल वाक्य होईल.

तो जोराने धावत होता आणि धावता-धावता तो पडला. हे संयुक्त वाक्य आहे.

तो जोराने धावत होता म्हणून तो पडला. हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे.

Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय.

एका मोठ्या क्रियेच्या दरम्यान छोटी क्रिया घडल्यास मोठी क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदाला असताना प्रत्यय जोडून केवल वाक्य , आणि वापरून संयुक्त वाक्य तर जेव्हा- तेव्हा वापरून मिश्र वाक्य तयार करता येते.

Additional Information मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

अर्थावरून पडणारे प्रकार

वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार -

विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.

प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू कधी येणार?

उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!

होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.

नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कधीही खोटे बोलू नये.

वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -

केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.

संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही.

मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) तो जोराने धावत होता आणि धावता-धावता तो पडला. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) तो जोराने धावत होता म्हणून तो पडला. (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) तो जोराने धावत होता. तो पडला. (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (4) तो जोराने धावत असताना पडला. (अचूक उत्तर): संबंधित अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके व आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार हा पर्याय पूर्णतः अचूक ठरतो.
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
पोलीस भरती: मराठी व्याकरण व भाषिक क्षमता विभाग चाचणी ०१
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
मराठी व्याकरण मूलभूत संकल्पना विभाग चाचणी
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी १
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी २
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: मराठी व्याकरण (Marathi Grammar)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मराठी भाषा व व्याकरण विषयातील 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📚 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' व मराठी भाषा व व्याकरण घटक सराव व प्रश्नपत्रिका PDF:

या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.

🎯 घटक सराव हब → 📖 मराठी भाषा व व्याकरण विषय हब → विषय सराव संच → सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →