🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मराठी भाषा व व्याकरण Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 MEDIUM

योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना.
B
"बघ एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना."
C
“बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा - लाव ना."
D
बघ एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​‌‌​​‌​​​‌‌​​​‌​​‌‌​​​​‌​‌‌​​‌‌​​​‌‌​‌‌​​​‌‌‌​​‌‍पर्याय 3 (“बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा - लाव ना.")

स्पष्टीकरण:

Key Points

विरामचिन्हे:

आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच आपण अन्य व्यक्तींचे विचार त्यांच्या साहित्याद्वारे वाचतो.

हे साहित्य कथा, कादंबरी, नाटक इ. प्रकारचे असते. त्यामध्ये अनेकदा संवाद, संभाषणे यांचा समावेश असतो. हे वाचन आपण कधी कधी मनातल्या मनात करतो तर कधी प्रकटपणानेही करतो.

वाचन करत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम आपण कधी 'अगदी कमी' वेळ घेतो, तर कधी 'थोडा वेळ' तर कधी 'अधिक वेळ' घेतो. हे दाखविण्यासाठी आपण 'विरामचिन्हांचा' वापर करतो.

प्रश्न विचारणे, आश्चर्य, आनंद व्यक्त करणे इत्यादी भावना दर्शविण्यासाठी विरामचिन्हे मदत करतात.

लेखनात विरामचिन्हे नसली, तर वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले, ते कसे उच्चारावयाचे हेच समजणार नाही; म्हणून योग्य विरामचिन्हांचा वापर कोठे व केव्हा करावा याची कल्पना आपणांस अवश्य हवी.

विरामचिन्हे म्हणजे केवळ तांत्रिक बाब नव्हे. मजकुरातील आशय, अर्थ, भावना, बोलणाऱ्याचा आविर्भाव हे लक्षात घेऊन लिहिताना व वाचताना त्याचा उपयोग करावा लागतो.

विरामचिन्हे २ प्रकारची आहेत- १. विराम दर्शविणारी २. अर्थबोध करणारी

Important Points वरील वाक्यात दुहेरी अवतरणचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अप सरण चिन्ह आणि पूर्णविराम या चिन्हांचा वापर केलेला आहे.

अवतरणचिन्ह:

अवतरणचिन्हाचे दोन प्रकार आहेत- १. दुहेरी अवतरणचिन्ह २. एकेरी अवतरणचिन्ह

चिन्ह - १. दुहेरी अवतरणचिन्ह "---" २. एकेरी अवतरणचिन्ह '---'

केव्हा वापरतात?

दुहेरी अवतरणचिन्ह - बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी. उदा- तो म्हणाला,"मी जाईन."

एकेरी अवतरणचिन्ह-

अ. एखाद्या शब्दावर जोर देताना, तसेच मुख्य गोष्ट सूचित करताना. उदा. मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.

ब. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. उदा. 'व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा' असं त्यांनी सांगितलं.

उद्गारचिन्ह:

चिन्ह - !

केव्हा वापरतात? - उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी. उदा. शाबास! छान चित्र काढलेस.

अप सरण चिन्ह:

चिन्ह - -

केव्हा वापरतात?

बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास. उदा- मी तिथे गेले, पण-

स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास. उदा- तो मुलगा - ज्याने बक्षीस मिळवले- तो आपल्या शाळेत आहे.

पूर्णविराम:

चिन्ह - .

केव्हा वापरतात? - विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी. उदा. ती बाहेर गेली.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Answer: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​‌‌​​‌​​​‌‌​​​‌​​‌‌​​​​‌​‌‌​​‌‌​​​‌‌​‌‌​​​‌‌‌​​‌‍Option 3 (“बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा - लाव ना.")

Explanation:

Key Points

विरामचिन्हे:

आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच आपण अन्य व्यक्तींचे विचार त्यांच्या साहित्याद्वारे वाचतो.

हे साहित्य कथा, कादंबरी, नाटक इ. प्रकारचे असते. त्यामध्ये अनेकदा संवाद, संभाषणे यांचा समावेश असतो. हे वाचन आपण कधी कधी मनातल्या मनात करतो तर कधी प्रकटपणानेही करतो.

वाचन करत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम आपण कधी 'अगदी कमी' वेळ घेतो, तर कधी 'थोडा वेळ' तर कधी 'अधिक वेळ' घेतो. हे दाखविण्यासाठी आपण 'विरामचिन्हांचा' वापर करतो.

प्रश्न विचारणे, आश्चर्य, आनंद व्यक्त करणे इत्यादी भावना दर्शविण्यासाठी विरामचिन्हे मदत करतात.

लेखनात विरामचिन्हे नसली, तर वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले, ते कसे उच्चारावयाचे हेच समजणार नाही; म्हणून योग्य विरामचिन्हांचा वापर कोठे व केव्हा करावा याची कल्पना आपणांस अवश्य हवी.

विरामचिन्हे म्हणजे केवळ तांत्रिक बाब नव्हे. मजकुरातील आशय, अर्थ, भावना, बोलणाऱ्याचा आविर्भाव हे लक्षात घेऊन लिहिताना व वाचताना त्याचा उपयोग करावा लागतो.

विरामचिन्हे २ प्रकारची आहेत- १. विराम दर्शविणारी २. अर्थबोध करणारी

Important Points वरील वाक्यात दुहेरी अवतरणचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अप सरण चिन्ह आणि पूर्णविराम या चिन्हांचा वापर केलेला आहे.

अवतरणचिन्ह:

अवतरणचिन्हाचे दोन प्रकार आहेत- १. दुहेरी अवतरणचिन्ह २. एकेरी अवतरणचिन्ह

चिन्ह - १. दुहेरी अवतरणचिन्ह "---" २. एकेरी अवतरणचिन्ह '---'

केव्हा वापरतात?

दुहेरी अवतरणचिन्ह - बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी. उदा- तो म्हणाला,"मी जाईन."

एकेरी अवतरणचिन्ह-

अ. एखाद्या शब्दावर जोर देताना, तसेच मुख्य गोष्ट सूचित करताना. उदा. मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.

ब. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. उदा. 'व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा' असं त्यांनी सांगितलं.

उद्गारचिन्ह:

चिन्ह - !

केव्हा वापरतात? - उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी. उदा. शाबास! छान चित्र काढलेस.

अप सरण चिन्ह:

चिन्ह - -

केव्हा वापरतात?

बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास. उदा- मी तिथे गेले, पण-

स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास. उदा- तो मुलगा - ज्याने बक्षीस मिळवले- तो आपल्या शाळेत आहे.

पूर्णविराम:

चिन्ह - .

केव्हा वापरतात? - विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी. उदा. ती बाहेर गेली.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) "बघ एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना." (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) “बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा - लाव ना." (अचूक उत्तर): संबंधित अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके व आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार हा पर्याय पूर्णतः अचूक ठरतो.
✗ पर्याय (4) बघ एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
पोलीस भरती: मराठी व्याकरण व भाषिक क्षमता विभाग चाचणी ०१
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
मराठी व्याकरण मूलभूत संकल्पना विभाग चाचणी
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी १
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी २
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: मराठी व्याकरण (Marathi Grammar)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मराठी भाषा व व्याकरण विषयातील 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📚 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' व मराठी भाषा व व्याकरण घटक सराव व प्रश्नपत्रिका PDF:

या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.

🎯 घटक सराव हब → 📖 मराठी भाषा व व्याकरण विषय हब → विषय सराव संच → सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →