'आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही.' प्रश्नार्थी करा.
उत्तर: आम्ही तुमचे उपकार कसे विसरु?
उत्तर: आम्ही तुमचे उपकार कसे विसरु?
उत्तर: पर्याय 2 (आम्ही तुमचे उपकार कसे विसरु?)
स्पष्टीकरण:
आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही हे विधानार्थी वाक्य नकारदर्शक आहे आणि जर विधानार्थी वाक्य नकारदर्शक असेल तर प्रश्न होकारदर्शक करतात म्हणून आम्ही तुमचे उपकार कसे विसरु? हे योग्य प्रश्नार्थक वाक्य होईल.
Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय.
प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर -
वाक्यपरिवर्तनाच्या दृष्टीने विधानार्थी वाक्य नकारदर्शक असल्यास प्रश्न होकारदर्शक करतात व प्रश्न नकारदर्शक असल्यास वाक्य होकारदर्शक करतात.
उदा. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल? (प्रश्नार्थक) ---> मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही. (विधानार्थी - नकारदर्शक)
Additional Information मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
अर्थावरून पडणारे प्रकार
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू कधी येणार?
उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कधीही खोटे बोलू नये.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही.
मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि त्यांचे नियम (दीर्घत्व, गुणादेश, वृद्ध्यादेश) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Answer: Option 2 (आम्ही तुमचे उपकार कसे विसरु?)
Explanation:
आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही हे विधानार्थी वाक्य नकारदर्शक आहे आणि जर विधानार्थी वाक्य नकारदर्शक असेल तर प्रश्न होकारदर्शक करतात म्हणून आम्ही तुमचे उपकार कसे विसरु? हे योग्य प्रश्नार्थक वाक्य होईल.
Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय.
प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर -
वाक्यपरिवर्तनाच्या दृष्टीने विधानार्थी वाक्य नकारदर्शक असल्यास प्रश्न होकारदर्शक करतात व प्रश्न नकारदर्शक असल्यास वाक्य होकारदर्शक करतात.
उदा. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल? (प्रश्नार्थक) ---> मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही. (विधानार्थी - नकारदर्शक)
Additional Information मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
अर्थावरून पडणारे प्रकार
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू कधी येणार?
उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कधीही खोटे बोलू नये.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही.
मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
📌 MPSC Exam Tip: The three branches of Marathi Sandhi (Svara, Vyanjana, Visarga) and vowel change rules (Dirghatva, Gunadesha, Vriddhyadesha) are critical grammar topics.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.