प्रयोग निवडा : ऊस कामगारांकडून कापला गेला?
उत्तर: नवीन कर्मणी प्रयोग
उत्तर: नवीन कर्मणी प्रयोग
उत्तर: पर्याय 1 (नवीन कर्मणी प्रयोग)
स्पष्टीकरण:
प्रयोग- क्रियापदाच्या रुपाची ठेवण कधी त्याच्या कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते तर कधी त्याच्या कर्माच्या लिंग वचन यानुसार बदलते ह्याच क्रियापदाच्या रचनेला व्याकरणात आपण प्रयोग असे म्हणतो.
प्रयोगांचे मुख्यतः तीन प्रकार असतात.
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
Important Points कर्मकर्तरी प्रयोग/ नवीन कर्मणी प्रयोग - इंग्रजी माध्यमातील पॅसिव्ह व्हॉइस याच्या प्रभावाने अलीकडे कर्त्याला कडू न हे अव्यय जोडून कर्मणी प्रयोग केला जातो.
उदाहरण -
बक्षीस हे अध्यक्षांकडून दिले गेले.
प्रगती पत्रके शिक्षकांकडून वाटली गेली.
अशा प्रकारच्या वाक्य रचनेमध्ये कर्त्याला कडून हा शब्द योगी अव्यय जोडला गेला.
अशा प्रकारची वाक्यरचना नवीन कर्मणि किंवा कर्मकर्तरी प्रयोग अशा नावाने ओळखले जाते.
अशाप्रकारे ऊस कामगारांकडून कापला गेला या वाक्यात नवीन कर्मणी प्रयोग आहे.
📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसेल तर 'कर्मणी', आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.
Answer: Option 1 (नवीन कर्मणी प्रयोग)
Explanation:
प्रयोग- क्रियापदाच्या रुपाची ठेवण कधी त्याच्या कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते तर कधी त्याच्या कर्माच्या लिंग वचन यानुसार बदलते ह्याच क्रियापदाच्या रचनेला व्याकरणात आपण प्रयोग असे म्हणतो.
प्रयोगांचे मुख्यतः तीन प्रकार असतात.
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
Important Points कर्मकर्तरी प्रयोग/ नवीन कर्मणी प्रयोग - इंग्रजी माध्यमातील पॅसिव्ह व्हॉइस याच्या प्रभावाने अलीकडे कर्त्याला कडू न हे अव्यय जोडून कर्मणी प्रयोग केला जातो.
उदाहरण -
बक्षीस हे अध्यक्षांकडून दिले गेले.
प्रगती पत्रके शिक्षकांकडून वाटली गेली.
अशा प्रकारच्या वाक्य रचनेमध्ये कर्त्याला कडून हा शब्द योगी अव्यय जोडला गेला.
अशा प्रकारची वाक्यरचना नवीन कर्मणि किंवा कर्मकर्तरी प्रयोग अशा नावाने ओळखले जाते.
अशाप्रकारे ऊस कामगारांकडून कापला गेला या वाक्यात नवीन कर्मणी प्रयोग आहे.
📌 MPSC Exam Tip: Rule for Marathi Voice (Prayog): No suffix on subject = Kartari; No suffix on object = Karmani; Suffixes on both subject and object = Bhave Prayog.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.