पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
उत्तर: वर्तमानकाळ
उत्तर: वर्तमानकाळ
उत्तर: पर्याय 3 (वर्तमानकाळ)
स्पष्टीकरण:
उत्तर पर्याय ३ वर्तमान काळ
'पृथ्वी सूर्याभोवती फिरते'. हे वाक्य वर्तमान काळा चे उदाहरण आहे. कारण त्यामध्ये कोणतेही सहायक क्रियापद वापरलेले नाही. आणि क्रिया चालू असल्याचा बोध होतो.
Important Points काळ : वाक्यातील क्रियापदामुळे जसा कोणती क्रिया घडली आहे याचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जेव्हा बोध होतो त्याला काळ म्हणतात.
काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत:
वर्तमान काळ : मी अभ्यास करतो. (यामध्ये क्रिया अजूनही घडते आहे असा बोध होतो.)
भविष्य काळ : मी अभ्यास करेन. (यामध्ये क्रिया भविष्यात घडेल असा बोध होतो.)
भूतकाळ : मी अभ्यास केला. (यामध्ये क्रिया घडून गेलेली आहे असे दिसून येते.)
काळाचे पोट प्रकार देखील आहेत: हे उपप्रकार वरील तीनही मुख्य काळांना लागू होतात. आणि सहायक क्रियापदाचे रूप पोटप्रकारातील कोणता काळ मुख्य काळाला लागू होतो हे ठरवते.
Additional Information
साधा काळ : या प्रकारामध्ये मूळ क्रियापदाच्या रुपामध्ये केवळ काळाप्रमाणे बदल होतात. इथे कोणतेही सहायक क्रियापद वापरावे लागत नाही. उदा.: मी पत्र वाचतो.
अपूर्ण काळ : यामध्ये क्रिया अपूर्ण आहे असा बोध होतो शिवाय मूळ क्रियापदाला सहायक क्रियापदाची जोड द्यावी लागते. उदा.: मी पत्र वाचत आहे .
पूर्ण काळ : यामध्ये क्रीयापदाद्वारे क्रिया पूर्ण झाल्याचे समजते आणि सहायक क्रियापदाचे रूप मुख्य काळाप्रमाणे बदलते. उदा.: मी पत्र वाचले आहे .
रीति काळ : ज्यावेळी वाक्यातील क्रियापदामुळे क्रिया सतत होते आहे किंवा क्रियेची रीत दिसून येत असेल तेव्हा त्या वाक्यात रीति काळाचा प्रयोग झालेला असतो. यामध्ये देखील सहायक क्रियापद वापरले जाते. उदा.: मी पत्र वाचत असतो .
(साधा काळ वगळता इतर सर्व काळांच्या उदाहरणामध्ये ‘अस’ हे सहायक क्रियापद वापरले आहे.)
अशाप्रकारे योग्य उत्तर पर्याय ३ वर्तमान काळ आहे.
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
Answer: Option 3 (वर्तमानकाळ)
Explanation:
उत्तर पर्याय ३ वर्तमान काळ
'पृथ्वी सूर्याभोवती फिरते'. हे वाक्य वर्तमान काळा चे उदाहरण आहे. कारण त्यामध्ये कोणतेही सहायक क्रियापद वापरलेले नाही. आणि क्रिया चालू असल्याचा बोध होतो.
Important Points काळ : वाक्यातील क्रियापदामुळे जसा कोणती क्रिया घडली आहे याचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जेव्हा बोध होतो त्याला काळ म्हणतात.
काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत:
वर्तमान काळ : मी अभ्यास करतो. (यामध्ये क्रिया अजूनही घडते आहे असा बोध होतो.)
भविष्य काळ : मी अभ्यास करेन. (यामध्ये क्रिया भविष्यात घडेल असा बोध होतो.)
भूतकाळ : मी अभ्यास केला. (यामध्ये क्रिया घडून गेलेली आहे असे दिसून येते.)
काळाचे पोट प्रकार देखील आहेत: हे उपप्रकार वरील तीनही मुख्य काळांना लागू होतात. आणि सहायक क्रियापदाचे रूप पोटप्रकारातील कोणता काळ मुख्य काळाला लागू होतो हे ठरवते.
Additional Information
साधा काळ : या प्रकारामध्ये मूळ क्रियापदाच्या रुपामध्ये केवळ काळाप्रमाणे बदल होतात. इथे कोणतेही सहायक क्रियापद वापरावे लागत नाही. उदा.: मी पत्र वाचतो.
अपूर्ण काळ : यामध्ये क्रिया अपूर्ण आहे असा बोध होतो शिवाय मूळ क्रियापदाला सहायक क्रियापदाची जोड द्यावी लागते. उदा.: मी पत्र वाचत आहे .
पूर्ण काळ : यामध्ये क्रीयापदाद्वारे क्रिया पूर्ण झाल्याचे समजते आणि सहायक क्रियापदाचे रूप मुख्य काळाप्रमाणे बदलते. उदा.: मी पत्र वाचले आहे .
रीति काळ : ज्यावेळी वाक्यातील क्रियापदामुळे क्रिया सतत होते आहे किंवा क्रियेची रीत दिसून येत असेल तेव्हा त्या वाक्यात रीति काळाचा प्रयोग झालेला असतो. यामध्ये देखील सहायक क्रियापद वापरले जाते. उदा.: मी पत्र वाचत असतो .
(साधा काळ वगळता इतर सर्व काळांच्या उदाहरणामध्ये ‘अस’ हे सहायक क्रियापद वापरले आहे.)
अशाप्रकारे योग्य उत्तर पर्याय ३ वर्तमान काळ आहे.
📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.