पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा.
उत्तर: यंदा पुष्कळ पाऊस पडला, परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही.

उत्तर: पर्याय 3 (यंदा पुष्कळ पाऊस पडला, परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही.)
स्पष्टीकरण:
पहिले वाक्य - यंदा पुष्कळ पाऊस पडला.
दुसरे वाक्य - तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही.
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी परंतु या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शविणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते.
तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा. हे विकल्पबोधक अव्यय असणारे वाक्य आहे.
रामा, गोविंदा व विष्णू मुंबईला गेले. हे समुच्चयबोधक अव्यय असणारे वाक्य आहे.
घोडा हा चपळ व उमदा प्राणी आहे. हे सुद्धा समुच्चयबोधक अव्यय असणारे वाक्य आहे.
Important Points उभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उभायान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये - अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये असतात. याचे खालील चार प्रकार पडतात.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
समुच्चयबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. उदा. आणि, व, शिवाय, आणिक, अन
विकल्पबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पर्याय, निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते. उदा. अथवा, किंवा, की, अगर, वा
न्यूनत्वबोधक - पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते. उदा. पण, परंतु, परी, बाकी, किंतु
परिणामबोधक - पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो तेथे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात. उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तस्मात
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये - या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. याचे खालील चार प्रकार पडतात.
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
स्वरुपबोधक - उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. की, म्हणून, म्हणजे, जे
कारणबोधक - जेव्हा कारण, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. उदा. कारण, कारण की,
उद्देशबोधक - जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, यास्तव, सबब
संकेतबोधक - गौण वाक्यात अट दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम असतो तेव्हा संकेतबोधक अव्ययांचा उपयोग केला जातो. उदा. जर-तर, म्हणजे, की
📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.
Answer: Option 3 (यंदा पुष्कळ पाऊस पडला, परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही.)
Explanation:
पहिले वाक्य - यंदा पुष्कळ पाऊस पडला.
दुसरे वाक्य - तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही.
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी परंतु या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शविणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते.
तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा. हे विकल्पबोधक अव्यय असणारे वाक्य आहे.
रामा, गोविंदा व विष्णू मुंबईला गेले. हे समुच्चयबोधक अव्यय असणारे वाक्य आहे.
घोडा हा चपळ व उमदा प्राणी आहे. हे सुद्धा समुच्चयबोधक अव्यय असणारे वाक्य आहे.
Important Points उभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उभायान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये - अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये असतात. याचे खालील चार प्रकार पडतात.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
समुच्चयबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. उदा. आणि, व, शिवाय, आणिक, अन
विकल्पबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पर्याय, निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते. उदा. अथवा, किंवा, की, अगर, वा
न्यूनत्वबोधक - पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते. उदा. पण, परंतु, परी, बाकी, किंतु
परिणामबोधक - पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो तेथे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात. उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तस्मात
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये - या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. याचे खालील चार प्रकार पडतात.
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
स्वरुपबोधक - उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. की, म्हणून, म्हणजे, जे
कारणबोधक - जेव्हा कारण, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. उदा. कारण, कारण की,
उद्देशबोधक - जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, यास्तव, सबब
संकेतबोधक - गौण वाक्यात अट दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम असतो तेव्हा संकेतबोधक अव्ययांचा उपयोग केला जातो. उदा. जर-तर, म्हणजे, की
📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.