🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मराठी भाषा व व्याकरण Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 MEDIUM

काही शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्ती प्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.

EN Just as some lexical items occur independently in a sentence, inflectional suffixes can also occur independently. Give the correct option of the answers.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
हे संपूर्ण विधान चूक आहे.
This is a complete statement error.
B
विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे.
First half of the statement is correct.
C
विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे.
The second half of the statement is correct.
D
हे संपूर्ण विधान बरोबर आहे.
This entire statement is correct.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​​‌‌‌​​‌​​‌‌​​​‌​‌‌​​​‌‌​‌‌​​​‌‌​​‌‌‌​​‌​​‌‌​​​​‍पर्याय 2 (विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे.)

स्पष्टीकरण:

• शब्दयोगी अव्यायांना थोडातरी अर्थ असतो पण विभक्ती प्रत्ययांना मात्र कोणताही अर्थ नसतो त्यामुळे विभक्ती प्रत्यय कधीही स्वतंत्रपणे वापरली जात नाही पण काही शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात म्हणून वरील विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे पण उत्तरार्ध चुकीचा आहे म्हणजेच काही शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात हे बरोबर आहे पण विभक्ती प्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात हे चुकीचे आहे.
• उदा. मी सुद्धा तुला मदत करेन. या वाक्यात सुद्धा हे शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे वापरले आहे.
• Important Pointsशब्दयोगी अव्यय - जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
• शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात पण कधी कधी ती क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा लागतात.
• शब्दयोगी अव्यय शब्दाला लागल्यावर बनलेला जोडशब्द त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो.
• शब्दयोगी अव्यय हे अव्यय असल्याने त्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
• शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना, त्या शब्दाचे सामान्य रूप होते.
• शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पुढील प्रकार पडतात.
• कालदर्शक शब्दयोगी अव्यये - नंतर, पावेतो, पुढे, पूर्वीं, आधी
• गतिवाचक शब्दयोगी अव्यये - पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून
• स्थलवाचक शब्दयोगी अव्यये - अलीकडे, आत, जवळ, ठायी, नजीक, पाशी, पुढे, बाहेर, मध्ये, मागे, समोर
• करणवाचक शब्दयोगी अव्यये - कडून, करवी, करून, द्वारा, मुळे, योगे, हाती
• संबंधवाचक शब्दयोगी अव्यये - विशी, विषयी, संबंधी
• हेतुवाचक शब्दयोगी अव्यये - करिता, साठी, अर्थी, निमित्त, अर्थी, स्तव, प्रीत्यर्थ, कारणे
• कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यये - च, ना, मात्र, पण, केवळ, फक्त
• योग्यतावाचक शब्दयोगी अव्यये - समान, सम, योग्य, प्रमाणे, जोगा, सारखा, बरहुकूम
• तुलनावाचक शब्दयोगी अव्यये - पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
• व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यये - विना, खेरीज, वाचून, शिवाय, व्यतिरिक्त, परता
• संग्रहवाचक शब्दयोगी अव्यये - सुद्धा, देखील, बरीक, पण
• साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यये - संगे, सह, बरोबर, सकट, सहित, सवे, निशी
• भागवाचक शब्दयोगी अव्यये - पैकी, पोटी, आतून
• विनिमयवाचक शब्दयोगी अव्यये - बद्दल, जागी, बदली, ऐवजी, मोबदला
• दिकवाचक शब्दयोगी अव्यये - प्रत, प्रति, कडे, लागी
• विरोधवाचक शब्दयोगी अव्यये - उलटे, उलट, वीण, विरुद्ध
• परिणामवाचक शब्दयोगी अव्यये - भर
• पूर्णतावाचक शब्दयोगी अव्यये - पुरता, पुरेसा
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 MPSC परीक्षा टीप: विभक्तीचे एकूण ८ प्रकार असून प्रथमा ते संबोधन पर्यंतचे प्रत्यय आणि त्यांचे ६ मुख्य कारकार्थ (कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण) तोंडपाठ असणे अत्यंत आवश्यक आहे.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Answer: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​​‌‌‌​​‌​​‌‌​​​‌​‌‌​​​‌‌​‌‌​​​‌‌​​‌‌‌​​‌​​‌‌​​​​‍Option 2 (First half of the statement is correct.)

Explanation:

• Ans - As some lexical items appear independently in a sentence, inflectional suffixes can also occur independently. The first half of this statement is correct.
• Inflectional articles have some meaning but inflectional suffixes have no meaning so inflectional suffixes are never used independently but some inflectional articles can occur independently in a sentence so the first half of the above statement is correct but the second half is false i.e. some inflectional articles are correct in a sentence but inflectional suffixes can also occur independently.
• E.g. I will help you too. This adverbial adverb is also used independently in this sentence.
• Important Points Verbal Adverbs - Adverbs that come before nouns and nouns and show their relationship with other words in the sentence are called Verbal Adverbs.
• Grammatical adjectives are mainly attached to nouns or nouns, but sometimes they are also attached to verbs and adverbs.
• A conjunction formed after a lexical adverb indicates a relationship with another word in the same sentence.
• Since the Shabdayogi avya is an avya, it does not undergo any change according to gender, word, inflection.
• When dealing with a lexical avaya word, that word has a common form.
• According to the meaning of the verb, P
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 MPSC Exam Tip: Memorize all 8 Vibhakti cases and their 6 primary semantic roles (Karta, Karma, Karana, Sampradana, Apadana, Adhikarana) for direct marks in Police Bharti.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) हे संपूर्ण विधान चूक आहे. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. (अचूक उत्तर): संबंधित अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके व आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार हा पर्याय पूर्णतः अचूक ठरतो.
⚠️ पर्याय (3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे. (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
पोलीस भरती: मराठी व्याकरण व भाषिक क्षमता विभाग चाचणी ०१
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
मराठी व्याकरण मूलभूत संकल्पना विभाग चाचणी
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी १
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी २
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: मराठी व्याकरण (Marathi Grammar)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मराठी भाषा व व्याकरण विषयातील 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📚 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' व मराठी भाषा व व्याकरण घटक सराव व प्रश्नपत्रिका PDF:

या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.

🎯 घटक सराव हब → 📖 मराठी भाषा व व्याकरण विषय हब → विषय सराव संच → सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →