उत्तर: पर्याय 4 (सर्व पर्याय बरोबर आहे)
स्पष्टीकरण:
•
लिंग, वचन, विभक्ती आदींचा परिणाम होऊन ज्या शब्दांच्या रूपात बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द म्हणतात. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी या अव्ययांचा यात समावेश होतो म्हणून सर्व पर्याय बरोबर हे योग्य उत्तर होईल.
•
Important Pointsशब्दांच्या आठ जाती विकारी शब्द आणि अविकारी शब्द यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत.
•
विकारी शब्द - लिंग, वचन, विभक्ती आदींचा परिणाम होऊन ज्या शब्दांच्या रूपात बदल होतो त्यांना विकारी शब्द म्हणतात. नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या सव्यय किंवा विकारी शब्द जाती मानल्या जातात. यातील नाम, सर्वनाम व विशेषण यांना विभक्ती, लिंग, वचन व पुरुषाचे विकार होतात तर क्रियापदांना काळ व अर्थ यांच्या प्रत्ययांनुसार विकार होतात.
•
अविकारी शब्द - वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रुपात बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणतात. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी या अव्ययांचा यात समावेश होतो.
📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना कर्त्याला व कर्माला प्रत्यय आहे का ते तपासा: कर्त्याला प्रत्यय नसल्यास 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसल्यास 'कर्मणी' आणि दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Answer: Option 4 (All options are correct)
Explanation:
•
Answer - All the options are correct will be the correct answer.
•
The words which do not change in form due to gender, vachana, vibhakti etc. are called avikari words. It includes adverbs, adverbs, adverbs and adverbs, so all the options will be the correct answer.
•
Important Points The eight classes of words are divided into degenerate words and non-degenerate words.
•
Vikari Shabda - Words whose form changes as a result of gender, vachana, vibhakti etc. are called Vikari Shabda. Nouns, Pronouns, Adjectives and Verbs are considered to be word types. Of these, nouns, pronouns and adjectives are subject to declension, gender, word and person, while verbs are subject to suffixes of tense and meaning.
•
Avikari words - Words which do not change their original form when used in a sentence are called avyaya or avikari words. It includes adverbs, adverbs, adverbs, and adverbs.
📌 MPSC Exam Tip: To identify Prayog (Voice): Check suffixes on subject and object. If subject has no suffix -> Kartari; if object has no suffix -> Karmani; if both have suffixes -> Bhave.