🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मराठी भाषा व व्याकरण Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 MEDIUM

अचूक वाक्याची जोडी ओळखा. (a) विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली - विकल्पबोधक अव्यये. (b) लोक आपली स्तुती करोत अथवा निंदा - समुच्चयबोधक अव्यये. (c) मरावे परी कीर्तिरूपे उरावे - न्यूनत्वबोधक अव्यये (d) वाटेत मोटार नादुरस्त झाली म्हणून यावयास उशीर झाला - परिणामबोधक अव्यये.

EN Identify the correct sentence pair. (a) The lightning flashed and the rain began - Subjunctive Adverbs. (b) Let people praise or censure you - Aggregative Adverbs. (c) Marave pari kirtirupe urave - Deductive Adverbs (d) Arrived late because the motor broke down on the way - Resultative Adverbs.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
फक्त (a) बरोबर
Only (a) is correct
B
फक्त (b) व (c) बरोबर
Only (b) and (c) are correct
C
फक्त (c) व (d) बरोबर
Only (c) and (d) are correct
D
फक्त (a), (b), (c) व (d) बरोबर
Only (a), (b), (c) and (d) are correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​‌‌​​‌​‌​​‌‌​​​​​​‌‌​‌‌‌​​‌‌​​‌‌​‌‌​​​‌‌​‌‌​​​​‌‍पर्याय 3 (फक्त (c) व (d) बरोबर)

स्पष्टीकरण:

• मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यात परी हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे.
• वाटेत मोटार नादुरस्त झाली म्हणून यावयास उशीर झाला या वाक्यात म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे.
• विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात आणि हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे.
• लोक आपली स्तुती करोत अथवा निंदा या वाक्यात अथवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे.
• Important Pointsउभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
• उभायान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात.
• प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
• गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
• प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये - अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये असतात. याचे खालील चार प्रकार पडतात.
• प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
• समुच्चयबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. उदा. आणि, व, शिवाय, आणिक, अन
• विकल्पबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पर्याय, निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते. उदा. अथवा, किंवा, की, अगर, वा
• न्यूनत्वबोधक - पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते. उदा. पण, परंतु, परी, बाकी, किंतु
• परिणामबोधक - पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो तेथे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात. उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तस्मात, अतएव
• गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये - या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. याचे खालील चार प्रकार पडतात.
• गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
• स्वरुपबोधक - उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. की, म्हणून, म्हणजे, जे
• कारणबोधक - जेव्हा कारण, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. उदा. कारण, कारण की,
• उद्देशबोधक - जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, यास्तव, सबब
• संकेतबोधक - गौण वाक्यात अट दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम असतो तेव्हा संकेतबोधक अव्ययांचा उपयोग केला जातो. उदा. जर-तर, म्हणजे, की
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Answer: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​‌‌​​‌​‌​​‌‌​​​​​​‌‌​‌‌‌​​‌‌​​‌‌​‌‌​​​‌‌​‌‌​​​​‌‍Option 3 (Only (c) and (d) are correct)

Explanation:

• Answer - Only (c) and (d) will be the correct answer.
• In the sentence Marave Pari Kirtirupe Urave Pari is a diminutive dual object.
• As the motor broke down on the way in the sentence, it was late to arrive, so it is an object of consequence.
• In the sentence the lightning flashed and the rain began, and is a collective object.
• In the sentence whether people praise or blame you, the subjunctive is a dual object.
• Important Points Compound Adverbs - Compound words that join two or more words or sentences are called Compound Adverbs.
• There are two types of Avyaya based on Ubhayan.
• Predominant biphasic clauses
• Subjunctive subjunctive clauses
• Adverbial Adverbs - A word that connects two separate clauses in meaning is called an Adverbial Adverb. Conjoined sentences are compound sentences. It has the following four types.
• Predominant Ambiguous Nouns
• Accumulator - This dual clause serves to add more emphasis to the first statement. E.g. And, and, besides, andak, un
• Subjunctive - This dual object expresses an alternative, choice or preference for one of the given things. E.g. Or, or, that, if, or
• Diminutive - A second sentence that indicates something lacking or lacking in the first sentence
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 MPSC Exam Tip: Marathi vocabulary, word origin classifications (Tatsama, Tadbhava, Deshi), idioms, and proverbs are high-scoring, direct topics in Police Bharti.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) फक्त (a) बरोबर (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) फक्त (b) व (c) बरोबर (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) फक्त (c) व (d) बरोबर (अचूक उत्तर): संबंधित अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके व आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार हा पर्याय पूर्णतः अचूक ठरतो.
✗ पर्याय (4) फक्त (a), (b), (c) व (d) बरोबर (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
पोलीस भरती: मराठी व्याकरण व भाषिक क्षमता विभाग चाचणी ०१
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
मराठी व्याकरण मूलभूत संकल्पना विभाग चाचणी
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी १
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी २
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: मराठी व्याकरण (Marathi Grammar)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मराठी भाषा व व्याकरण विषयातील 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📚 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' व मराठी भाषा व व्याकरण घटक सराव व प्रश्नपत्रिका PDF:

या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.

🎯 घटक सराव हब → 📖 मराठी भाषा व व्याकरण विषय हब → विषय सराव संच → सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →