उत्तर: पर्याय 3 (1 - ब, 2 - क, 3 - ड, 4 - अ)
स्पष्टीकरण:
•
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
•
Additional Information
•
दात दाखवणे म्हणजे एखाद्याची टिंगल करून हसणे होय.
•
वाक्यात उपयोग - सुरेश नेहमी आपल्या मित्रांच्या बोलण्यावर दात दाखवत असे.
•
दात वासणे म्हणजे नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे होय.
•
वाक्यात उपयोग - शेयर बाजारात झालेल्या तोट्यामुळे अखिल दात वासून बसला होता.
•
दात विचकणे म्हणजे एखाद्याला वेडावणे होय.
•
वाक्यात उपयोग - माकडे नेहमी माणसाला दात विचकून दाखवत असत.
•
दात पडणे म्हणजे फजिती होणे होय.
•
वाक्यात उपयोग - अविनाश खोटे बोलत असल्याचे उघड झाल्याने त्याचे त्याच्या आई-वडिलांसमोर दात पडले.
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Answer: Option 3 (1 - b, 2 - c, 3 - d, 4 - a)
Explanation:
•
Answer - 1 - B, 2 - C, 3 - D, 4 - A will be the correct answer.
•
Phrase - A group of words used with a specific meaning different from the original meaning is called a phrase.
•
Additional Information
•
To show one's teeth is to laugh mockingly at someone.
•
Use in a sentence - Suresh always bared his teeth at the words of his friends.
•
Grinding teeth means feeling depressed due to loss.
•
Use in a sentence - Akhil was gritting his teeth because of the loss in the stock market.
•
To gnash one's teeth is to drive someone mad.
•
Use in a sentence - Monkeys always bared their teeth at humans.
•
Tooth loss means loss of teeth.
•
Use in a sentence - Avinash lost his teeth in front of his parents when it was revealed that he was lying.
📌 MPSC Exam Tip: Marathi vocabulary, word origin classifications (Tatsama, Tadbhava, Deshi), idioms, and proverbs are high-scoring, direct topics in Police Bharti.