मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Ahmednagar) 2024 Official Paper (Held On: 07 Jul, 2024) 2024
MEDIUM
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. "कानामागे टाकणे"
EN
Identify the meaning of the Marathi idiom: "कानामागे टाकणे"
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
दुर्लक्ष करणे
to ignore
B
सहज ऐकू येणे
easy hearing
C
चाहूल घेणे
to take chahul
D
लक्षपूर्वक ऐकणे
listen carefully