मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Jalgaon) 2024 Official Paper (Held On: 07 Jul, 2024) 2024
MEDIUM
महाराष्ट्रातील .......... या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो.
EN
.......... Kumbh Mela is held every 12 years at this place in Maharashtra.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पंढरपूर
Pandharpur
B
पैठण
Paithan
C
त्र्यंबकेश्वर
Trimbakeshwar
D
नागपूर
Nagpur