मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Mumbai) Official Paper (Held In: 2021) 2021
MEDIUM
खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही ?
EN
Which of the following is not included in the fundamental duties of the Constitution?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे
Protecting public property
B
देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्या राष्ट्रीय सेवा बजावणे
To protect the country and perform national service called for
C
संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर राखणे
Adherence to the Constitution and respect for constitutional ideals and institutions
D
पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे
Providing equal pay to men and women for equal work