सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2021 MEDIUM

एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी 2 ऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी 3 ऱ्या दिवशी काम सोडले व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. याच्या परिणामी काम संपायला दोन दिवस जास्त लागले. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस निवडा.

EN 10 workers working with same speed were deployed to construct a structure. 2 workers left on the 2nd day, another 2 left on the 3rd day and this went on till the work is completed. As a result 2 more days were needed to complete the work. Select the number of days that were needed if 10 workers worked for all days.
A
2
✓
3
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
4
D
5
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - 3

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - 3

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →