नदीचे खोरे हे जमीन व समुद्र या दरम्यानचा लोकांना वाहतुकीचे रस्ते उपलब्ध करणारा, माशांना सागरी व गोड्या जल प्रणालीदरम्यान स्थलांतर करणे शक्य करणारा कळीचा दुवा असतो. सुव्यवस्थापित नदी खोरी पाण्याचे शुद्धीकरण होणे, त्याचे जमिनीत जिरणे व पुरांमुळे पाण्याला येणाऱ्या फुगवट्याचे नियंत्रण यासाठी लागणाऱ्या "गाळण्या" व "शोषक" म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जगातील विविध भागात नद्यांना येणारे मोसमी पूर हे आजपर्यंत कुरणांचा व शेतीजमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. वरील परिच्छेदाच्या आधारे काढता न येणारे अनुमान निवडा.
स्पष्टीकरण:
परिच्छेदात नदी खोऱ्यांचे खालील फायदे दिले आहेत:
अनुमानांची पडताळणी:
त्यामुळे पर्याय (3) हे योग्य उत्तर आहे.
'काढता न येणारे अनुमान' शोधताना विधानातील कार्यकारण भाव तपासा: नदी वाहतुकीसाठी वापरणे हा संवर्धनाचा मार्ग आहे असा कोणताही संबंध परिच्छेदात दिलेला नाही.
Explanation:
The passage outlines the ecological and practical functions of river basins:
Evaluating inferences:
Therefore, Option (3) is the correct answer.
Watch out for false equivalences: An ecosystem providing a utility (transportation) is not equivalent to that utility acting as a conservation tool.