मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
वाक्य म्हणजे ________
EN
A sentence (Vakya) means ________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ठराविक क्रमाने येणारी अक्षरे
Letters arranged in a specific order
B
पूर्ण अर्थाचे बोलणे
Speech conveying a complete thought/meaning
C
क्रमाक्रमाने येणारे शब्द
Sequentially occurring words
D
शब्दांचा समुच्चय
A mere collection of words