जल संसाधन मंत्रालयामार्फत पाण्याच्या प्रतिथेंबा मागे अधिक पिके आणि उत्पन्न' या विषयावर एक उपसमिती ........... यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.
EN
A Sub-Committee on 'More Crops and Income behind Water Resilience' was constituted by the Ministry of Water Resources under the Chairmanship of ...........
अचूक उत्तर: पर्याय (1) - डॉ.एम.एस. स्वामीनाथन
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Dr. M.S. Swaminathan
Per official MPSC answer key.