मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Raigad) Official Paper (Held On: 09 Apr, 2017) 2017
MEDIUM
ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात?
EN
A verb that expresses only tense is called a verb.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
स्वार्थ
selfishness
B
आज्ञार्थ
commandment
C
विध्यर्थ
persevering
D
संकेतार्थ
For reference