भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते ? अ. महानगरपालिका/नगरपालिका असणे. ब. ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. क. ५०% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे. ड. लोकसंख्येची घनता दर चौ. कि.मी. ला ४०० पेक्षा जास्त.
EN
According to Indian census, which of the following settlements are known as urban settlements ?
a. There is a Municipal Corporation/Municipality.
b. Population is more than 5000.
c. 50% of the people are engaged in non-agricultural occupations.
d. The population density is more than 400 per square km.
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, ब आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - a, b and d
Per official MPSC answer key.