'चलनवाढीतील अंतर' या संज्ञेचा केन्सच्या मते खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?
EN
According to Keynes, the term 'inflation gap' means which of the following?
अचूक उत्तर: पर्याय (2) - अपेक्षित खर्च आणि उपलब्ध उत्पादन यामधील अंतर
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Gap between expected cost and available output
Per official MPSC answer key.