लोकसख्या संकमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या: अ) पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते. ब) दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वद्धी जलद होते. क) तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगीकरण जलद होते. ड) 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN
According to population growth theory, consider the following statements: a) In the first stage, the economy is primitive and backward. b) In the second stage, population growth is rapid. c) In the third stage, urbanization and industrialization is rapid.
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.