सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन MPSC Pre 2023 MEDIUM

शुम्पिटर यांच्या मते, अ. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडीत आणि उत्स्फूर्त बदल होय. ब. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल, जो हळुवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे / त ?

EN According to Schumpeter, a. Development is a discontinuous and spontaneous change in the status quo.B. So growth is a gradual and steady long-term change, which is caused by slow savings and population growth. Which of the above statements is/are correct?
A
अ फक्त A only
B
ब फक्त B only
✓
अ आणि ब A and B
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
वरीलपैकी कोणतेही नाही None of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - अ आणि ब

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - A and B

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →