भारतीय दंड संहिता 1860 नुसार “दस्तऐवज' च्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? अ) कोणत्याही घटकावर कोणताही मजकूर वर्णिला असेल की जो पुराव्यादाखल स्विकारता येईल तर त्याला दस्तऐवज म्हणतात. ब) धनकोवर काढलेल्या धनादेशाला दस्तऐवज म्हणता येत नाही. क) एखाद्या नकाशा व आराखडा पुराव्यादाखल स्विकारला येत असेल तर त्याला दस्तऐवज म्हणतात. पर्यायी उत्तरे:
EN
According to the Indian Penal Code, 1860, which of the following statement(s) is/are correct with respect to 'Document'?
(a) Any matter expressed or described upon any substance which may be used as evidence is called a document.
(b) A cheque upon a banker cannot be called a document.
(c) A map or plan which may be used as evidence is called a document.
Alternative answers:
अचूक उत्तर: पर्याय (3) फक्त अ आणि क
सविस्तर विश्लेषण:
•
IPC कलम 29 ('दस्तऐवज'): पुराव्यादाखल वापरता येणारा कोणताही लेख (विधान 'अ') आणि नकाशा वा आराखडा (विधान 'क') हे दस्तऐवज आहेत. बँकेवरील धनादेश हा सुद्धा दस्तऐवज असल्याने विधान 'ब' चुकीचे आहे.
•
म्हणून बरोबर विधाने फक्त अ आणि क (पर्याय 3) आहेत.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
📌 MPSC परीक्षा टीप: IPC कलम 29: धनादेश, नकाशा, आराखडा, करारपत्र ही सर्व दस्तऐवजाची उदाहरणे आहेत.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) Only (a) and (c)
Detailed Analysis:
•
Section 29 of IPC: Writing, maps, plans, and banker cheques are all documents. Hence statements (a) and (c) are correct, while (b) is false.
•
Thus, Option (3) is correct.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
📌 MPSC Exam Tip: Under Section 29 IPC, a banker's cheque and a map/plan are statutory examples of documents.