अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2022 MEDIUM

तौलनिक खर्चाच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो कारण अ) वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनात वेगवेगळे लाभ असतात. ब) वेगवेगळ्या देशांना समान वस्तूंच्या उत्पादनात वेगवेगळे लाभ असतात. क) वेगवेगळ्या देशांना समान वस्तूंच्या उत्पादनामध्ये समान लाभ असतात. पर्यायी उत्तरे :

EN According to the theory of comparative cost, international trade occurs because a) different countries have different advantages in producing different goods. b) different countries have different advantages in producing the same good. c) different countries have equal advantages in producing the same good.
A
अ, ब विधाने योग्य आहेत Statements A, B are correct
✓
अ विधान योग्य आहे Statement A is correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
ब विधान योग्य आहे Statement B is correct
D
ब, क विधाने योग्य आहेत Statements B, C are correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - अ विधान योग्य आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Statement A is correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →