भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Group C Pre 2022
MEDIUM
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बालकांचे मानवी हक्क जाहीरनाम्यानुसार बालकाची व्याख्या :
EN
According to the UN Convention on the Rights of the Child, the definition of a child is:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
१८ वर्षाखालील प्रत्येक पुरुष व १६ वर्षाखालील प्रत्येक महिला व १८ वर्षाखालील प्रत्येक महिला
Every male below 18 years and every female below 16 years and every female below 18 years
B
२१ वर्षाखालील प्रत्येक पुरुष
Every male below 21 years
C
२१ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती
Every person below 21 years
D
१८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती
Every person below 18 years of age