मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2012
MEDIUM
अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे. हे वाक्य
EN
'Agodar striyanna aat jaaoo dyaave' (Women should be allowed to go in first). This sentence is:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
विधानार्थी आहे
Assertive (विधानार्थी आहे)
B
आज्ञार्थी आहे
Imperative (आज्ञाार्थी आहे)
C
इच्छार्थक आहे
Optative / Desiderative (इच्छार्थक आहे)
D
मिश्रवाक्य आहे
Complex sentence (मिश्रवाक्य आहे)