मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Thane) 2021 Official Paper 2021
MEDIUM
भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे ___________.
EN
An Act passed by the Parliament of India is ___________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
लोकसभेने बहुमताने संमत केलेले विधेयक
Bill passed by Lok Sabha by majority
B
लोकसभा व राज्यसभा या दोहोंनी संमत केलेले विधेयक
Bill passed by both Lok Sabha and Rajya Sabha
C
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक
A Bill passed by both Houses of Parliament and assent by the President
D
अधिवेशन सुरु असता राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकूम
An order issued by the President at the commencement of the session