मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
'क्ष, ज्ञ्' यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते?
EN
'क्ष' and 'ज्ञ' are known as which type of consonants?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
संयुक्त व्यंजने
Compound consonants (Sanyukta Vyanjane)
B
व्यंजने
Consonants (Vyanjane)
C
स्पर्श व्यंजने
Stop consonants (Sparsha Vyanjane)
D
महाप्राण
Mahapran