अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.
उत्तर: राजेश रडत होता
उत्तर: राजेश रडत होता
उत्तर: पर्याय 1 (राजेश रडत होता)
स्पष्टीकरण:
उत्तर पर्याय १ राजेश रडत होता.
Key Points
' राजेश रडत होता .' हे वाक्य अपूर्ण भूत काळा चे उदाहरण आहे. कारण त्यामध्ये ' अस ' हे सहायक क्रियापद वापरलेले आहे. या सहायक क्रियापदाचे रूप क्रिया भूतकाळात घडते आहे, घडून पूर्ण झालेली नाही याचा बोध करून देते.
Important Points
काळ : वाक्यातील क्रियापदामुळे जसा कोणती क्रिया घडली आहे याचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जेव्हा बोध होतो त्याला काळ म्हणतात.
काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत:
वर्तमान काळ : मी अभ्यास करतो. (यामध्ये क्रिया अजूनही घडते आहे असा बोध होतो.)
भविष्य काळ : मी अभ्यास करेन. (यामध्ये क्रिया भविष्यात घडेल असा बोध होतो.)
भूतकाळ : मी अभ्यास केला. (यामध्ये क्रिया घडून गेलेली आहे असे दिसून येते.)
काळाचे पोट प्रकार देखील आहेत: हे उपप्रकार वरील तीनही मुख्य काळांना लागू होतात. आणि सहायक क्रियापदाचे रूप पोटप्रकारातील कोणता काळ मुख्य काळाला लागू होतो हे ठरवते.
Additional Information साधा काळ: या प्रकारामध्ये मूळ क्रियापदाच्या रुपामध्ये केवळ काळाप्रमाणे बदल होतात. इथे कोणतेही सहायक क्रियापद वापरावे लागत नाही. उदा.: मी पत्र वाचतो.
अपूर्ण काळ: यामध्ये क्रिया अपूर्ण आहे असा बोध होतो शिवाय मूळ क्रियापदाला सहायक क्रियापदाची जोड द्यावी लागते. उदा.: मी पत्र वाचत आहे.
पूर्ण काळ: यामध्ये क्रीयापदाद्वारे क्रिया पूर्ण झाल्याचे समजते आणि सहायक क्रियापदाचे रूप मुख्य काळाप्रमाणे बदलते. उदा.: मी पत्र वाचले आहे.
रीति काळ: ज्यावेळी वाक्यातील क्रियापदामुळे क्रिया सतत होते आहे किंवा क्रियेची रीत दिसून येत असेल तेव्हा त्या वाक्यात रीति काळाचा प्रयोग झालेला असतो. यामध्ये देखील सहायक क्रियापद वापरले जाते. उदा.: मी पत्र वाचत असतो.
(साधा काळ वगळता इतर सर्व काळांच्या उदाहरणामध्ये ‘अस’ हे सहायक क्रियापद वापरले आहे.)
आता प्रश्नातील इतर वाक्ये कोणत्या काळाची उदाहरणे आहेत हे बघूया:
राजेश रडला होता: हे वाक्य पूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे. कारण इथे ' होता ' या सहायक क्रियापदाने भूतकाळात मुख्य क्रिया घडून गेल्याचे, पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
राजेश रडत असे: हे उदाहरण रीति भूतकाळाचे उदाहरण आहे. कारण इथे ' असे ' या सहायक क्रियापदाने मुख्य क्रिया भूतकाळात सातत्याने घडायची असे सांगितले आहे.
राजेश रडला: हे उदाहरण भूतकाळाचे उदाहरण आहे. कारण इथे कोणतेही सहायक क्रियापद न वापरता क्रिया पूर्ण होऊन गेल्याचे सांगितले आहे.
अशाप्रकारे योग्य उत्तर पर्याय १ राजेश रडत होता. आहे.
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि त्यांचे नियम (दीर्घत्व, गुणादेश, वृद्ध्यादेश) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Answer: Option 1 (राजेश रडत होता)
Explanation:
उत्तर पर्याय १ राजेश रडत होता.
Key Points
' राजेश रडत होता .' हे वाक्य अपूर्ण भूत काळा चे उदाहरण आहे. कारण त्यामध्ये ' अस ' हे सहायक क्रियापद वापरलेले आहे. या सहायक क्रियापदाचे रूप क्रिया भूतकाळात घडते आहे, घडून पूर्ण झालेली नाही याचा बोध करून देते.
Important Points
काळ : वाक्यातील क्रियापदामुळे जसा कोणती क्रिया घडली आहे याचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जेव्हा बोध होतो त्याला काळ म्हणतात.
काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत:
वर्तमान काळ : मी अभ्यास करतो. (यामध्ये क्रिया अजूनही घडते आहे असा बोध होतो.)
भविष्य काळ : मी अभ्यास करेन. (यामध्ये क्रिया भविष्यात घडेल असा बोध होतो.)
भूतकाळ : मी अभ्यास केला. (यामध्ये क्रिया घडून गेलेली आहे असे दिसून येते.)
काळाचे पोट प्रकार देखील आहेत: हे उपप्रकार वरील तीनही मुख्य काळांना लागू होतात. आणि सहायक क्रियापदाचे रूप पोटप्रकारातील कोणता काळ मुख्य काळाला लागू होतो हे ठरवते.
Additional Information साधा काळ: या प्रकारामध्ये मूळ क्रियापदाच्या रुपामध्ये केवळ काळाप्रमाणे बदल होतात. इथे कोणतेही सहायक क्रियापद वापरावे लागत नाही. उदा.: मी पत्र वाचतो.
अपूर्ण काळ: यामध्ये क्रिया अपूर्ण आहे असा बोध होतो शिवाय मूळ क्रियापदाला सहायक क्रियापदाची जोड द्यावी लागते. उदा.: मी पत्र वाचत आहे.
पूर्ण काळ: यामध्ये क्रीयापदाद्वारे क्रिया पूर्ण झाल्याचे समजते आणि सहायक क्रियापदाचे रूप मुख्य काळाप्रमाणे बदलते. उदा.: मी पत्र वाचले आहे.
रीति काळ: ज्यावेळी वाक्यातील क्रियापदामुळे क्रिया सतत होते आहे किंवा क्रियेची रीत दिसून येत असेल तेव्हा त्या वाक्यात रीति काळाचा प्रयोग झालेला असतो. यामध्ये देखील सहायक क्रियापद वापरले जाते. उदा.: मी पत्र वाचत असतो.
(साधा काळ वगळता इतर सर्व काळांच्या उदाहरणामध्ये ‘अस’ हे सहायक क्रियापद वापरले आहे.)
आता प्रश्नातील इतर वाक्ये कोणत्या काळाची उदाहरणे आहेत हे बघूया:
राजेश रडला होता: हे वाक्य पूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे. कारण इथे ' होता ' या सहायक क्रियापदाने भूतकाळात मुख्य क्रिया घडून गेल्याचे, पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
राजेश रडत असे: हे उदाहरण रीति भूतकाळाचे उदाहरण आहे. कारण इथे ' असे ' या सहायक क्रियापदाने मुख्य क्रिया भूतकाळात सातत्याने घडायची असे सांगितले आहे.
राजेश रडला: हे उदाहरण भूतकाळाचे उदाहरण आहे. कारण इथे कोणतेही सहायक क्रियापद न वापरता क्रिया पूर्ण होऊन गेल्याचे सांगितले आहे.
अशाप्रकारे योग्य उत्तर पर्याय १ राजेश रडत होता. आहे.
📌 MPSC Exam Tip: The three branches of Marathi Sandhi (Svara, Vyanjana, Visarga) and vowel change rules (Dirghatva, Gunadesha, Vriddhyadesha) are critical grammar topics.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.