सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2018 MEDIUM

सन 2009-10 मधील राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS) च्या 66 व्या फेरीनुसार सामान्य स्थिती बेरोजगारी (समायोजीत) गृहीत मानून ग्रामीण भागात खालीलपैकी कोणत्या राज्यात बेरोजगारीचा दर (दर हजारी) सर्वात कमी नोंदविला गेला? अ) गुजरात ब) राजस्थान क) मध्य प्रदेश ड) महाराष्ट्र पर्यायी उत्तरे:

EN As per the 66th round of National Sample Survey (NSS) in the year 2009-10, assuming normal situation unemployment (adjusted), which of the following states recorded the lowest unemployment rate (per thousand) in rural areas? (a) Gujarat (b) Rajasthan (b) Madhya Pradesh (d) Maharashtra Alternative Answers:
A
फक्त अ Only a
✓
फक्त ब Only b
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
फक्त क आणि ड C and D only
D
फक्त ड Only d
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त ब

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Only b

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →