इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास
Rajyaseva Mains 2022
MEDIUM
बहुरूपी हे .............. यांचे आत्मचरीत्र आहे.
EN
'Bahurupi' is the autobiography of ..............
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
चिंतामणराव कोल्हटकर
Chintamanrao Kolhatkar
B
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
Shripad Krishna Kolhatkar
C
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
Krishnaji Prabhakar Khadilkar
D
बाळकृष्ण हरी कोल्हटकर
Balkrishna Hari Kolhatkar