अर्थव्यवस्था व नियोजन
MPSC Pre 2023
MEDIUM
संतुलित वृद्धी दराचा उद्देश_______हा असतो.
EN
Balanced growth rate aims at
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उत्पन्नाचा वृद्धी दर उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता
equality between growth rate of income, growth rate of output and growth rate of natural resources
B
उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता
equality between growth rate of income and growth rate of population
C
नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता
equality between growth rate of natural resources and growth rate of income
D
नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता
equality between growth rate of natural resources and growth rate of population