बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर: व्यंकटेश माडगूळकर
उत्तर: व्यंकटेश माडगूळकर
उत्तर: पर्याय 2 (व्यंकटेश माडगूळकर)
स्पष्टीकरण:
बनगरवाडी-
बनगरवाडी हे व्यंकटेश माडगूळकर यांनी २१ सप्टेंबर १९५५ साली लिहिलेले पुस्तक आहे.
'बनगरवाडी'तून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही.
बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे.
तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप लाभले आहे.
येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नायिका नाही. बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे.
बनगरवाडीच्या परिसरात पडणारा दुष्काळच या कादंबरीतला नायक आहे. कारण या दुष्काळाभोवतीच बनगरवाडीचे कथानक फिरताना दिसते. इंग्रजी, डॅनिश ह्या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे.
व्यंकटेश माडगूळकर-
| व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (जन्म : माडगूळ, ५ एप्रिल १९२७; - २७ ऑगस्ट | २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. |
|---|
व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.
अशाप्रकारे बनगरवाडी हे पुस्तक व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिले आहे.
📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.
Answer: Option 2 (व्यंकटेश माडगूळकर)
Explanation:
बनगरवाडी-
बनगरवाडी हे व्यंकटेश माडगूळकर यांनी २१ सप्टेंबर १९५५ साली लिहिलेले पुस्तक आहे.
'बनगरवाडी'तून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही.
बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे.
तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप लाभले आहे.
येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नायिका नाही. बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे.
बनगरवाडीच्या परिसरात पडणारा दुष्काळच या कादंबरीतला नायक आहे. कारण या दुष्काळाभोवतीच बनगरवाडीचे कथानक फिरताना दिसते. इंग्रजी, डॅनिश ह्या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे.
व्यंकटेश माडगूळकर-
| व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (जन्म : माडगूळ, ५ एप्रिल १९२७; - २७ ऑगस्ट | २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. |
|---|
व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.
अशाप्रकारे बनगरवाडी हे पुस्तक व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिले आहे.
📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.