मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Group C Pre 2019 MEDIUM

100 एकेरी विजेतेपद जिंकणारा ___________ हा दुसरा पुरुष टेनिसपटू ठरला.

EN ___________ became second male tennis player to win 100 singles titles.
A
स्टेफानोस सित्सिपास Stefanos Tsitsipas
B
राफेल नदाल Rafael Nadal
✓
रॉजर फेडरर Roger Federer
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
​आंद्रे आगासी Andre Agassi
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर रॉजर फेडरर आहे.

Key Points

• 2019 मधील दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उदयोन्मुख खेळाडू स्टेफानोस त्‍सित्‍सिपासचा 6-4, 6-4 असा पराभव करून, ATP टूरवर 100 एकेरी विजेतेपद जिंकणारा रॉजर फेडरर ओपन एरातील दुसरा खेळाडू ठरला.
• जिमी कॉनर्स हा पहिला पुरुष होता ज्याने 109 विजेतेपदांसह आपला खेळ संपवला.
translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is Roger Federer.

Key Points

• Roger Federer became the second man in the Open era to win 100 singles titles on the ATP Tour, defeating rising star Stefanos Tsitsipas 6-4, 6-4 in the final of the Dubai Tennis Championships in 2019.
• Jimmy Connors, was the first male who ended his career with 109 titles.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →