भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2021
MEDIUM
मुख्यमंत्र्याची नियुक्ती यांचेकडून केली जाते ?
EN
By whom is the Chief Minister appointed?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राजकीय पक्षाच्या अध्यक्षाकडून
By the President of the political party
B
निवडणूक जिंकून आलेले विधानसभेचे सदस्य
Members of Legislative Assembly elected in elections
C
राज्यपाल कडून नियुक्त
Appointed by the Governor
D
पक्ष श्रेष्ठीकडून
By the Party High Command