चंद्रावरचे डाग म्हणजे __________
उत्तर: लाव्हारस
उत्तर: लाव्हारस
उत्तर: पर्याय 1 (लाव्हारस)
स्पष्टीकरण:
सदर उतारा पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह असणार्या चंद्रचे वर्णन करणारा आहे. लेखक म्हणतात,चंद्र टेलिस्कोपमधून किंवा भरपूर झूम असलेल्या कॅमेऱ्यातून पाहिला, तर चंद्रावरची खोल विवरं आणि चंद्रावरचे पसरट डाग छान स्पष्ट दिसतात.पृथ्वीवर जसा अग्निजन्य खडक असतो, तसाच हा चंद्रावरचा अग्निजन्य खडक.
चंद्रनिर्मितीच्या सध्या सर्वाधिक मान्यता असलेल्या सिद्धांतानुसार, अंदाजे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक मोठा (आकाराने साधारणपणे मंगळाएवढा) गोळा येऊन आदळला. त्या आघातामुळे जे द्रव्य बाहेर फेकलं गेलं, त्यापासून चंद्र तयार झाला आणि तो पृथ्वीभोवती फिरायला लागला.
या आघातातून जी उष्णता निर्माण झाली होती, त्यामुळे चंद्र तेव्हा वितळलेल्या स्थितीत होता. हळूहळू तो थंड होत गेला. पृथ्वीप्रमाणेच, बाहेरचा भाग आधी थंड आणि त्यामुळे घनरूप झाला. आतला द्रवरूप लाव्हा ज्वालामुखींच्या उद्गेकातून बाहेर येत राहिला आणि पृष्ठभागावर पसरला. लाव्हाचे हे थंड झालेले समुद्र म्हणजेच आपल्याला चंद्रावर दिसणारे डाग.
📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.
Answer: Option 1 (लाव्हारस)
Explanation:
सदर उतारा पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह असणार्या चंद्रचे वर्णन करणारा आहे. लेखक म्हणतात,चंद्र टेलिस्कोपमधून किंवा भरपूर झूम असलेल्या कॅमेऱ्यातून पाहिला, तर चंद्रावरची खोल विवरं आणि चंद्रावरचे पसरट डाग छान स्पष्ट दिसतात.पृथ्वीवर जसा अग्निजन्य खडक असतो, तसाच हा चंद्रावरचा अग्निजन्य खडक.
चंद्रनिर्मितीच्या सध्या सर्वाधिक मान्यता असलेल्या सिद्धांतानुसार, अंदाजे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक मोठा (आकाराने साधारणपणे मंगळाएवढा) गोळा येऊन आदळला. त्या आघातामुळे जे द्रव्य बाहेर फेकलं गेलं, त्यापासून चंद्र तयार झाला आणि तो पृथ्वीभोवती फिरायला लागला.
या आघातातून जी उष्णता निर्माण झाली होती, त्यामुळे चंद्र तेव्हा वितळलेल्या स्थितीत होता. हळूहळू तो थंड होत गेला. पृथ्वीप्रमाणेच, बाहेरचा भाग आधी थंड आणि त्यामुळे घनरूप झाला. आतला द्रवरूप लाव्हा ज्वालामुखींच्या उद्गेकातून बाहेर येत राहिला आणि पृष्ठभागावर पसरला. लाव्हाचे हे थंड झालेले समुद्र म्हणजेच आपल्याला चंद्रावर दिसणारे डाग.
📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.